Post Views: 83
वहागांव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी श्री. धनंजयराव वसंतराव पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
कराड प्रतिनिधी (सुनील पाटील )- कराड तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या वहागाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवडी नुकत्याच पार पडल्या.वहागांव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी श्री.धनंजयराव वसंतराव पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी माजी सरपंच श्री संग्राम अधिकराव पवार हे उपस्थित होते आणि वहागावंच्या उपसरपंचपदी श्री. संतोष कोळी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित श्री.हनुमंत शिंदे श्री.तुषार पवार सौ.शीला पवार सौ.आनंदी पवार सौ.रंजना पवार सौ.सुजाता पुजारी हे सर्व सदस्य उपस्थित होते.
