Post Views: 74
- या वर्षीचा बगाड्या होण्याचा मान शेलारवाडी (बावधन) येथील विकास तानाजी नवले यांना मिळाला
वाई :- प्रतिनिधी सुनिल जाधव (पाटील)बावधन बगाड यात्रा २०२४ चा मानकरी श्री विकास तानाजी नवले, या वर्षीचा बगाड्या होण्याचा मान शेलारवाडी (बावधन) येथील विकास तानाजी नवले यांना मिळाला असून.२०१० साली त्यांचे मोठे बंधू वैभव नवले यांनी बहिणीला मुलगा व्हावा म्हणून नवस केला होता.विकास नवले हे गेली सात वर्षे प्रसादासाठी बसत असून यावर्षी त्यांना हा मान मिळाला.शेलारवाडी, बावधन यांना मिळाला आहे. बहिणीला आपत्य प्राप्ती साठी त्यांनी नाथांना नवस केला होता. तो पूर्णत्वास गेला.शनिवार ३० मार्च २०२४ रोजी संपन्न होत आहे.
