Home » Uncategorized » तीन वेळा आमदारकीला पराभूत झालेले नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार झालेले अतुल भोसले यांची भाजपा जिल्हाध्यक्षपदी निवड

तीन वेळा आमदारकीला पराभूत झालेले नुकत्याच झालेल्या  विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार झालेले अतुल भोसले यांची भाजपा जिल्हाध्यक्षपदी निवड 

तीन वेळा आमदारकीला पराभूत झालेले नुकत्याच झालेल्या  विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार झालेले अतुल भोसले यांची भाजपा जिल्हाध्यक्षपदी निवड 

सातारा(अली मुजावर )-मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे दिग्गज नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आमदार अतुलबाबा भोसले यांनी दारुण पराभव केला होता.जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनील काटकर, किसान आघाडीचे रामकृष्ण वेताळ, पंचायतराज आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष रणजित फाळके, दत्ताजी थोरात, जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांची नावे आघाडीवर होती.

परंतु भाजपामध्ये अतुल भोसले यांच्या नावाला प्रथम पसंती मिळाल्याने सर्व नावे मागे पडली.आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, त्या दृष्टीने जिल्हाध्यक्षपद महत्वपूर्ण ठरणारआहे. नगरपालिका,जिल्हा परिषद निवडणुका चार महिन्यांवर असताना झालेल्या या निवडीमुळे पक्षांतर्गत यंत्रणेला गती देणे भाजपला सोयीचे झाले आहे.सातारा जिल्हा भाजपच्या अध्यक्षपदी कराड दक्षिणचे विद्यमान आमदार डॉ.अतुल सुरेश भोसले यांची मंगळवारी निवड जाहीर करण्यात आली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

बोपर्डी ग्रामपंचायत ता.वाई चा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान स्पर्धेत सहभाग-शंकर गाढवे

Post Views: 296 बोपर्डी ग्रामपंचायत ता.वाई चा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान स्पर्धेत सहभाग-शंकर गाढवे वाई प्रतिनिधी -महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध

Live Cricket