मावा केक खायचा तर फक्त देवत्व बेकर्सचा लाखोंच्या जीभेवर अधिराज्य; आनंदाचेक्षण होताहेत खास
सातारा / प्रतिनिधी
सुप्रसिध्द देवत्व बेकर्सचा मावा केक लाखो खवैय्यांच्या जीभेवर चवीचे अधिराज्य गाजवत आहे. हा मावा केक खाताच क्षणीच चेहऱ्यावर प्रसन्नता येतेच, शिवाय, तोंडातून आपोआप ‘व्वा, लई भारी, लाजवाब, अप्रतिम, सुपर्ब…’ असे कौतुकाचे गोड शब्द बाहेर पडतात.
साताऱ्यातील शाहूनगर येथील देवत्व बेकर्सने सर्वोत्कृष्ट चवीचा मावा केक उत्पादीत करत खवैय्यांच्या जीवेवर राज्य केले आहे. मावा केक खायचा म्हंटलं तर पहिले आणि विश्वसनीय नाव म्हणून देवत्व बेकर्सचेच नाव घेतले जाते. देवत्व बेकर्सचा स्पेशल मावा केकने लाखो खवैय्यांना भुरळ घातली आहे. वाढदिवस असो… लग्नाचा वाढदिवस असो… कोणताही आनंदाचा उत्सव, क्षण असो… अतिथी देवा भव असो… त्यावेळी सातारा जिल्हावासीय पहिली पसंती देवत्व बेकर्सच्या मावा केकला देत असतात. ही किमया अवघ्या वर्षभरात देवत्व बेकर्सने केली आहे.
देवत्व बेकर्सचा शुध्द शाकाहारी मावा केक ड्रायफ्रूटने समृध्द आहे. संपूर्ण साताऱ्यासह मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक आदी तसेच बंगळूरु, अहमदाबाद, सुरत, दिल्ली येथील अनेक खवैय्यांना या मावा केकची भुरळ आहे. याशिवाय, दुबई, कॅनडा, जर्मनी या देशातील काही भारतीयांनीही मावा केकचा स्वाद घेत आनंद व्यक्त केला आहे.
सर्वसामान्य ग्राहकांपासून ते उच्चभ्रू लोक, सेलिब्रिटी, शासकीय अधिकारी यांच्यासह नामांकित व्यावसायिक, उद्योजकांनीही मावा केकच्या चवीचा आनंद लुटला आहे. एकदा केक खाल्ल्यानंतर पुन्हा पुन्हा हाच मावा केक खाल्ला जातो, यावरुनचा चवीचा अंदाज येतो.
\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\
सुपरब, स्वादिष्ठ, स्पाँजी…
सुपरब, लाजवाब, अप्रतिम, स्वादिष्ट, स्पाँजी, टेस्टी, मनमोहक… अशा अनेक शब्दांनी सातारकरांनी देवत्व बेकर्सच्या मावा केकचे गोड कौतुक केले आहे. हा मावा केक साताऱ्यासह राज्य, परराज्यातील अनेक खवय्यांना मोहित करत आहे. मावा केक आकर्षक पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे. वाढदिवस, पार्टी, भिशी पार्टी यासह सेलिब्रेशनचा आनंद वाढवण्याबरोबरच पाहुणे, मित्रमंडळींना खूश करण्यासाठीही मावा केक देता येतो. तुम्ही ही याचा नक्की आस्वाद घ्या..!!
\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\
व्हॅनिला बटर केक, चॉकलेट केकचीही पर्वणी
देवत्व बेकर्सने अत्यंत दर्जेदार असा व्हॅनिला बटर केक उत्पादीत केला आहे. त्यातील बटरच्या स्वादाने हजारो जणांना खूश केले आहे. शिवाय, चॉकलेट स्पाँज केकही खवय्यांसाठी आनंदाची पर्वणी ठरला आहे. लहान मुले, चॉकलेट चाहत्यांसाठी हा चॉकलेट केक सुपरर्ब ठरत आहे.
\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\
देवत्व बेकर्सचा मावा केक आनंदाची पर्वणी आहे. वाढदिवस असो की एकत्र येणे, प्रत्येक क्षणांना खास बनवणारा हा मावा केक आहे. मावा केक आकर्षक पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे. प्रत्येकाने शुध्द शाकाहारी मावा केकच्या गोडव्याचा अनुभव घ्यावा. हॉटेल चंद्रविलासच्या साताऱ्यातील पोवई नाका व ५०१ पाटी येथील शाखेत केक उपलब्ध आहे.
– वसंत जोशी,
मालक, हॉटेल चंद्रविलास, सातारा
\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\
देवत्व बेकर्सचा मावा केक सर्वांना हवाहवासा वाटणारा आहे. त्याची चव अप्रतिम आहे. देवत्व बेकर्सचा मावा केक आनंदांचे क्षण नक्कीच द्विगुणित करेल. राजपुरोहित असोसिएटसच्या विसावा नाका, कदम बाग (सदरबझार), पोवईनाका येथील शाखांमध्ये मावा केक उपलब्ध आहे.
– धीरेंद्र ऊर्फ राजूशेठ राजपुरोहित
मालक, राजपुरोहित असो., सातारा
\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\
देवत्व बेकर्सने अल्पावधीत नावलौकिक मिळवला आहे. ग्राहकांना दर्जेदार पदार्थ देण्यासाठी देवत्व बेकर्स प्रयत्नशील आहे. ग्राहकांची चव ओळखून, ग्राहक सेवा हा उद्देश साध्य करत देवत्व बेकर्सने वाटचाल करावी. देवत्व बेकर्स साताऱ्याची
नवी ओळख बनेल.
– नामदेवराव थोरात,
मालक, शिवराज ढाबा, कराड.
\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\
मावा केकची सध्याची क्रेझ आहे. आम्ही अनेक बेकरीमधील मावा केकचा आस्वाद घेतला. परंतु, देवत्व बेकर्सच्या मावा केकची चव सवार्ेत्तम राहिली. ड्रायफ्रूटने समृध्द असलेला मावा केकची चव मन मोहवणारी आहे. देवत्व बेकर्सचा मावा केक
स्वादाचा प्रितीसंगम आहे.
– सागर अभंग,
सरपंच, विडणी, ता. फलटण.




