मुख्यमंत्री फडणवीसांच्या सभेनंतरही कराड भाजपाच्या हातातून निसटले; आमदार अतुल भोसले यांच्या कूचकामी नेतृत्वावर प्रश्नचिन्ह पाचगणी नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दिलीपभाऊ बगाडे विजयी महाबळेश्वर नगराध्यक्षपदी सुनील शिंदे; मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाला मतदारांची पसंती वाई फेस्टिवल २०२५ : जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत शंतनू येवले ‘उत्कर्ष श्री’ श्री घाटजाई नागरी सहकारी पतसंस्थेचा १९ वा वर्धापनदिन व संस्थापक नानासाहेब कासुर्डे यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा होणार एपस्टीन फाईलमधील उल्लेखाचं सरकारने स्पष्टीकरण द्यावे – पृथ्वीराज चव्हाण
Home » ठळक बातम्या » तालुकास्तरीय अधिकारी व कर्मचारी क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

तालुकास्तरीय अधिकारी व कर्मचारी क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

तालुकास्तरीय अधिकारी व कर्मचारी क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

महाबळेश्वर तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा अंजुमन पब्लिक स्कूल पांचगणी येथे मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाल्या..

सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन व गटविकास अधिकारी यशवंत भांड यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धांचे आयोजन करणेत आले.

सदर स्पर्धांमध्ये धावणे, रिले, गोळाफेक, थाळीफेक, लांब उडी, बुद्धिबळ, योगासने, खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, थ्रोबाॅल, रस्सीखेच, क्रिकेट आदी प्रकारांचा समावेश करणेत आला असून त्यामध्ये सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश करुन अव्वल क्रमांकाचे स्पर्धक व संघ जिल्हास्तरावर तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत..

सदर स्पर्धेच्या संयोजनात सहा.गटविकास अधिकारी महादेव कांबळे, गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे, विस्तार अधिकारी विठ्ठल पवार, सुनील पारठे यांचेसह क्रीडा शिक्षक व पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

मुख्यमंत्री फडणवीसांच्या सभेनंतरही कराड भाजपाच्या हातातून निसटले; आमदार अतुल भोसले यांच्या कूचकामी नेतृत्वावर प्रश्नचिन्ह

Post Views: 648 मुख्यमंत्री फडणवीसांच्या सभेनंतरही कराड भाजपाच्या हातातून निसटले; आमदार अतुल भोसले यांच्या कूचकामी नेतृत्वावर प्रश्नचिन्ह कराड(अली मुजावर )प्रतिनिधी

Live Cricket