कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » शालेय ज़िल्हास्तरीय जिमनास्टिक स्पर्धेत वाई व्यायाम शाळेने उल्लेखनीय यश

शालेय ज़िल्हास्तरीय जिमनास्टिक स्पर्धेत वाई व्यायाम शाळेने उल्लेखनीय यश

शालेय ज़िल्हास्तरीय जिमनास्टिक स्पर्धेत वाई व्यायाम शाळेने उल्लेखनीय यश

केळघर प्रतिनिधी:शालेय ज़िल्हास्तरीय जिमनास्टिक स्पर्धेत वाई व्यायाम शाळेने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेचे यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे        १४ वर्षांखालील मुले वयोगटात  आयुष खडसरे याने प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर ओम शेलार याने द्वितीय क्रमांक मिळवला आहे.अभिर पोळ याने चतुर्थ क्रमांक मिळवला आहे.

१४ वर्षांखालील मुली या वयोगटात श्वेता जाधव हिने प्रथम क्रमांक,आरती मांढरे हिने द्वितीय क्रमांक तर कनिष्का हगीर हिने तृतीय क्रमांक व स्वाती बंजारा हिने चतुर्थ क्रमांक मिळवला आहे .

१४वर्षांखालील मुली या वयोगटात (रिदमिक जिमनास्टिक)

अपेक्षा साळुंखे हिने प्रथम क्रमांक

 ईश्वरी कांबळे हिने द्वितीय क्रमांकमिळवला आहे .

तसेच १७वर्षांखालील मुली या वयोगटात वैष्णवी क्षीरसागर हिने प्रथम क्रमांक तसेच आत्मिका गाढवे हिने द्वितीय क्रमांक मिळवला आहे.अतुल बावडेकर , प्रशांत राजपूत, रोहन देशपांडे ,कुणाल भिलारे या  प्रशिक्षकांकडून सर्व खेळाडूंना मार्गदर्शन लाभले .यशस्वी विद्यार्थ्यांचे मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket