महाबळेश्वरमध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विल्सन पॉईंट येथे स्वच्छता मोहीम; ७० किलोहून अधिक कचरा गोळा. आपला राजकीय उदरनिर्वाह काँग्रेस पक्षाचे जीवावर झाला आहे याचे भान विध्यमान भाजपा जिल्हाध्यक्ष यांनी ठेवावे -रवींद्र साळुंखे -पाटील रुबी हॉल साताराची सर्वसामान्यांसाठी विशेष योजना सीटी स्कॅन तपासणी सवलतीच्या दरात, रविवारी विशेष सवलत कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स,कराड च्या विद्यार्थ्याचे जेईई अँडव्हान्स परीक्षेत घवघवीत यश 18 वर्षांचा दुष्काळ संपला! RCB ने आयपीएल ट्रॉफीवर कोरलं नाव, विराटचं स्वप्न पूर्ण तालुकास्तरावर मोफत पाठ्यपुस्तके वितरण शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी मिळणार मोफत पाठ्यपुस्तके
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » संवेदनशील आमदार मनोजदादा घोरपडे यांनी सह्याद्री साखर कारखाना मध्ये आज झालेल्या स्फोटात गंभीर दुखापत झालेल्या कामगारांची कृष्णा हॉस्पिटल कराड येथे घेतली भेट

संवेदनशील आमदार मनोजदादा घोरपडे यांनी सह्याद्री साखर कारखाना मध्ये आज झालेल्या स्फोटात गंभीर दुखापत झालेल्या कामगारांची कृष्णा हॉस्पिटल कराड येथे घेतली भेट

संवेदनशील आमदार मनोजदादा घोरपडे यांनी सह्याद्री साखर कारखाना मध्ये आज झालेल्या स्फोटात गंभीर दुखापत झालेल्या कामगारांची कृष्णा हॉस्पिटल कराड येथे घेतली भेट

सातारा -(अली मुजावर )जनसामान्यांसाठी अहोरात्र धडपडणारं नेतृत्व म्हणजे आ. मनोजदादा घोरपडे जनसामान्यांची कामे पूर्ण करण्यासाठी अहोरात्र धडपडणारे नेतृत्व म्हणून आमदार मनोजदादा घोरपडे यांच्याकडे आश्वासक चेहरा म्हणून कराड उत्तरेतील जनता पाहत आहे. कराड उत्तरेतील अनेक गावे सिंचनाखाली येण्यासाठी आमदार मनोजदादा घोरपडे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. सर्वसामान्य शेतकरी असो किंवा जनता प्रत्येकाला आमदार मनोजदादा आपलेसे वाटतात. याचाच प्रत्यय प्रत्येकाला येत असतो.

ईएसपी बॉयलरचा टेस्टींग करताना स्फोट झाल्याची घटना गुरुवारी सकाळी साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास कराड तालुक्यातील यशवंतनगर येथील सह्याद्रि सहकारी साखर कारखान्यात घडली. या दुर्घटनेत गंभीररित्या भाजल्याने तीन ते चार कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमींना कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी ऍडमिट करण्यात आले असून यावेळी संवेदनशील आमदार मनोजदादा घोरपडे यांनी जखमी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन दिलासा देण्याबरोबरच सर्वोत्परी मदत करण्याचे आश्वासन ही दिले. माणुसकी जपणारे आमदार मनोजदादा घोरपडे सर्वसामान्यांसाठी आश्वासक चेहरा आहेत.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वरमध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विल्सन पॉईंट येथे स्वच्छता मोहीम; ७० किलोहून अधिक कचरा गोळा.

Post Views: 134 महाबळेश्वरमध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विल्सन पॉईंट येथे स्वच्छता मोहीम; ७० किलोहून अधिक कचरा गोळा. महाबळेश्वर: जागतिक पर्यावरण

Live Cricket