महाबळेश्वरमध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विल्सन पॉईंट येथे स्वच्छता मोहीम; ७० किलोहून अधिक कचरा गोळा. आपला राजकीय उदरनिर्वाह काँग्रेस पक्षाचे जीवावर झाला आहे याचे भान विध्यमान भाजपा जिल्हाध्यक्ष यांनी ठेवावे -रवींद्र साळुंखे -पाटील रुबी हॉल साताराची सर्वसामान्यांसाठी विशेष योजना सीटी स्कॅन तपासणी सवलतीच्या दरात, रविवारी विशेष सवलत कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स,कराड च्या विद्यार्थ्याचे जेईई अँडव्हान्स परीक्षेत घवघवीत यश 18 वर्षांचा दुष्काळ संपला! RCB ने आयपीएल ट्रॉफीवर कोरलं नाव, विराटचं स्वप्न पूर्ण तालुकास्तरावर मोफत पाठ्यपुस्तके वितरण शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी मिळणार मोफत पाठ्यपुस्तके
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » रुबी हॉल साताराची सर्वसामान्यांसाठी विशेष योजना सीटी स्कॅन तपासणी सवलतीच्या दरात, रविवारी विशेष सवलत

रुबी हॉल साताराची सर्वसामान्यांसाठी विशेष योजना सीटी स्कॅन तपासणी सवलतीच्या दरात, रविवारी विशेष सवलत

रुबी हॉल साताराची सर्वसामान्यांसाठी विशेष योजना सीटी स्कॅन तपासणी सवलतीच्या दरात, रविवारी विशेष सवलत

सातारा : गेली पाच दशके रुबी हॉल विविध माध्यमातून रुग्णांची अव्याहतपणे सेवा करत आहे. या पन्नास वर्षांच्या कार्यकालात रुबीला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले. काही गोष्टी आपल्या नावावर करण्याचा पहिला मानही मिळविला. एमआरआय, सीटी स्कॅन यासारख्या सुविधा प्रथमतः रुबी हॉलनेच दिल्या. महाराष्ट्रातील अनेक शहर व ग्रामीण भागात अत्याधुनिक एमआरआय, सीटी स्कॅन सेंटर्स सुरु करण्यात आली आहेत. ही सेंटर्स रुग्णांना नवसंजीवनी ठरली आहेत. रुबी नेहमीच काळाच्या एक पाऊल पुढे रहात आली आहे. रुग्णांचे हित कायम लक्षात ठेवून वाटचाल करणाऱ्या सेवाभावी रुबी हॉल क्लिनिक साताराने सर्वसामान्यांसाठी सीटी स्कॅन सवलत योजना जाहीर केली आहे.

मर्यादित कालावधीसाठी असणारी या योजनेत फक्त रविवारी नोंदणी करुन येणाऱ्या रुग्णांसाठी ९ ते ५ या वेळेत खास ५०% सवलत देण्यात येणार आहे. उच्च दर्जाची निदान पद्धती असलेल्या अत्याधुनिक सिमेन्सच्या मशीनवर सीटी स्कॅन करुन घ्यावे. जेणे करुन आपले निदान योग्य आणि अचूक होईल व आपल्या डॉक्टरांना उपचार करणे सुलभ आणि सोयीचे होईल. कार्डियाक सीटी स्कॅन उपलब्ध. हृदयरोगासाठी वरदान ठरलेल्या कार्डियाक सीटी स्कॅनमुळे एन्जिओग्राफी सुलभ आणि सुरक्षित. नोंदणी करुन आलेल्या रुग्णांसाठी रुपये १२,०००/- इतक्या सवलतीच्या दरात ! तरी या संधीचा रुग्णांनी जरुर लाभघ्यावा, असे आवाहन रुबी हॉल क्लिनिकचे असिस्टंट जनरल मॅनेजर डॉ. संजय लावंड यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वरमध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विल्सन पॉईंट येथे स्वच्छता मोहीम; ७० किलोहून अधिक कचरा गोळा.

Post Views: 138 महाबळेश्वरमध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विल्सन पॉईंट येथे स्वच्छता मोहीम; ७० किलोहून अधिक कचरा गोळा. महाबळेश्वर: जागतिक पर्यावरण

Live Cricket