Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » रुबी हॉल, पुणे येथील रोबोटिक स्पाईन सर्जन डॉ.श्रीकांत दलाल १७ रोजी सातारा येथे

रुबी हॉल, पुणे येथील रोबोटिक स्पाईन सर्जन डॉ.श्रीकांत दलाल १७ रोजी सातारा येथे

रुबी हॉल, पुणे येथील रोबोटिक स्पाईन सर्जन डॉ. श्रीकांत दलाल १७ रोजी सातारा येथे

सातारा : येथील रुबी हॉल क्लिनिक सर्व्हिसेसमध्ये मणका आजारांवर उपचार करण्यासाठी गुरूवारी, (दि. १७ एप्रिल) सातारा येथे दुपारी २ ते ४ या वेळेत तपासणीचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे येथील रुबी हॉल क्लिनिकचे प्रसिद्ध रोबोटिक स्पाईन सर्जन डॉ. श्रीकांत दलाल हे मणक्याचे फॅक्चर, गादी सरकणे, मणक्याचे ट्युमर आदी आजारांवर उपचार करतील. ज्या रुग्णांना मणक्याचे वेगवेगळे आजार असतील, त्यांनी या सेवेचा लाभघ्यावा, असे आवाहन रुबी हॉल क्लिनिकचे असिस्टंट जनरल मॅनेजर डॉ. संजय लावंड यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कृतज्ञता सोहळ्याच्या माध्यमातून तब्बल ३९ वर्षांनी गुरु-शिष्यांची अविस्मरणीय भेट

Post Views: 61 कृतज्ञता सोहळ्याच्या माध्यमातून तब्बल ३९ वर्षांनी गुरु-शिष्यांची अविस्मरणीय भेट श्री मुधाईदेवी विद्‌यामंदिर देऊरच्या सन १९८६ च्या दहावीच्या

Live Cricket