कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » राजवाडा बस स्थानकासमोर पडलेल्या खड्ड्याला दगडाचे कवच.. सुरक्षिततेचा अजब प्रकार.

राजवाडा बस स्थानकासमोर पडलेल्या खड्ड्याला दगडाचे कवच.. सुरक्षिततेचा अजब प्रकार.

राजवाडा बस स्थानकासमोर पडलेल्या खड्ड्याला दगडाचे कवच.. सुरक्षिततेचा अजब प्रकार.

साचलेला खड्ड्यात पाणीच पाणी.. वाहन चालकांची कसरत.

सातारा-मुसळधार पावसाने रस्त्यामध्ये जागोजागी पडलेले खड्डे बुजवण्यात नगरपालिका प्रशासनाला अपयश आल्याने काही सामाजिक कार्यकर्त्यांनी नुकतेच पडलेल्या खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करून आपला निषेध नोंदवला तर काही ठिकाणी पडलेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे अपघात घडू नये म्हणून त्या ठिकाणी मोठमोठे दगड ठेवण्यात आले आहे असाच एक भला मोठा पडलेला खड्डा राजवाडा बस स्थानक समोर आहे या मार्गावरून वाहनांची व नागरिकांची ये जा मोठ्या प्रमाणात असल्याने या ठिकाणी अपघात घडू नये म्हणून या ठिकाणी दगडाचे कवच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी ठेवले आहे हा खड्डा राजवाडा बस स्थानका समोरच असल्याने होतो मुजवण्यात न आल्याने अनेकांना आश्चर्य व्यक्त होत आहे.. चौकट राजवाडा बस स्थानकासमोर पडलेला हा खड्डा तातडीने मुजवण्यात यावा व नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी नागरिक व वाहन चालकांमधून व्यक्त होत आहे भर रस्त्यामध्ये पडलेला हा खड्डा त्यात साठलेले पाणी हे वाहन चालकांना कळून येत नाही त्यामुळे वाहने या खड्ड्यात आदळून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे..

राजवाडा बस स्थानकासमोरून दररोज हजारो वाहने ये जा करीत असतात त्यामुळे या खड्ड्यात वाहने आढळून वाहनांचे नुकसान होत आहे नागरिकांच्या व वाहन चालकांसाठी धोकादायक ठरूपाणारा हा खड्डा ताचडीने मुजवण्यात यावा विशेषता रात्रीच्या वेळी समर्थ मंदिर च्या उतारावरून येणारे वेगाने वाहने यांना हा खड्डा दिसून येत नाही त्यामुळे येथे अपघात घडण्याची दाट शक्यता आहे. श्रीरंग काटेकर सातारा

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket