Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर बोपेगाव पुलाजवळ गॅसच्या टँकरला आग

पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर बोपेगाव पुलाजवळ गॅसच्या टँकरला आग

पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर बोपेगाव पुलाजवळ गॅसच्या टँकरला आग

वाई (शुभम कोदे)-पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर बोपेगाव पुलाजवळ गॅसच्या टँकरला आग लागली आहे. गॅस टँकर असल्याने ही आग वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून अग्निशामक दलाला कळल्यानंतर तब्बल एक तास झाला तरी अग्निशामक दल घटनास्थळावर पोहोचले नव्हते.

नुकतेच अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले असून आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र आग भडकत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या टँकरचा स्फोट झाल्यास परिसराला मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली असून हायवेच्या दुतर्फा वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. प्रशासनाने वेळेस  तत्परता दाखवून घटनेचे गांभीर्य  ओळखणे गरजेचे असल्याचे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

बोपर्डी ग्रामपंचायत ता.वाई चा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान स्पर्धेत सहभाग-शंकर गाढवे

Post Views: 296 बोपर्डी ग्रामपंचायत ता.वाई चा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान स्पर्धेत सहभाग-शंकर गाढवे वाई प्रतिनिधी -महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध

Live Cricket