मंडणगड येथे भारताचे मा. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते विविध पुस्तकांचे प्रकाशन अनुवादकाने लेखकाची शैली आत्मसात करावी ज्येष्ठ लेखिका अनुवादक डॉक्टर उमा कुलकर्णी यांचे मत  संविधान संघर्ष मोर्चाला साताऱ्यात विविध संघटनांचा प्रतिसाद पुणे विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ताकदीने लढवणार : श्री वेणुनाथ कडू साताऱ्यात गोडवा आणि कुरकुरीचा संगम — व्यापारी सहकारी पतसंस्थेचा ‘ना नफा ना तोटा’ लाडू-चिवडा महोत्सव सुरू! महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा: शिंदे गटाने महाबळेश्वरात तरुण नेतृत्वावर टाकला विश्वास; बिरवाडीचे सरपंच समीर चव्हाण यांची उपजिल्हा संघटकपदी नियुक्ती
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » मंडणगड येथे भारताचे मा. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते विविध पुस्तकांचे प्रकाशन

मंडणगड येथे भारताचे मा. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते विविध पुस्तकांचे प्रकाशन

मंडणगड येथे भारताचे मा. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते विविध पुस्तकांचे प्रकाशन

मंडणगड (रत्नागिरी) : भारताचे मा. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत  मंडणगड येथे विविध पुस्तकांचे प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमात खालील पुस्तकांचे प्रकाशन संपन्न झाले 

✅ ‘न्यायप्रभा : संविधान नायकाच्या भूमीत – न्यायालय स्थापना विशेषांक’ (प्रकाशक – बार असोसिएशन, मंडणगड)

✅ ‘0 ते 18 वयोगटातील दिव्यांग बालकांसाठी असलेल्या शासकीय योजनांची माहितीपुस्तिका’ (प्रकाशक – जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी)

✅ डॉ. यशवंत चावरे लिखित दोन पुस्तके –

‘The Great Legal Luminary Dr. Babasaheb Ambedkar: His Contribution to Legal Profession and Legal Education’

‘The Mahad Liberation Struggle: The Historic Chavdar Tank Civil Suit, Court Records and Proceedings’

या कार्यक्रमात कायदे व्यवसाय, न्यायव्यवस्था आणि समाजसेवा क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. न्यायालयीन क्षेत्रातील इतिहास, सामाजिक न्याय आणि संवैधानिक मूल्यांची जपणूक या दृष्टीने या प्रकाशन सोहळ्याचे विशेष महत्त्व असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.

 

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

मंडणगड येथे भारताचे मा. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते विविध पुस्तकांचे प्रकाशन

Post Views: 26 मंडणगड येथे भारताचे मा. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते विविध पुस्तकांचे प्रकाशन मंडणगड (रत्नागिरी) : भारताचे मा.

Live Cricket