पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिटयूटमध्ये शासकीय कोर्सेसच्या प्रवेशांना १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
सातारा : महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण परीक्षा मंडळ, मुंबई (MSBSVET) अंतर्गत विविध संगणक व तांत्रिक अभ्यासक्रमांसाठी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिटयूट, सातारा येथे प्रवेशप्रक्रिया सुरू असून, प्रवेश घेण्याची अंतिम दिनांक १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
प्रवेशासाठी उपलब्ध कोर्सेस:
इलेक्ट्रिकल सुपरवायजर ऑन कन्स्ट्रक्शन साईट
अॅटोमोबाईल मेकॅनिक टेक्निशियन (टु व्हीलर व फोर व्हीलर)
इलेक्ट्रिकल वायरमन,मोटार आर्मेचर वायडींग
कॉम्प्युटर ऑपरेटर (एम.एस. ऑफिससह)
पर्सनल कॉम्प्युटर हार्डवेअर मेटेंनन्स
एअर कंडीशन व रेफ्रिजरेशन मेकॅनिक
डिप्लोमा इन ऑटोमोबाईल टेक्निक
डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल
पात्रता: ८ वी / १० वी / १२ वी पास किंवा नापास विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच कामगार/कर्मचारी यांना प्रवेश घेता येईल. सर्व कोर्सेस मराठी व इंग्रजी माध्यमातून शिकवले जातात आणि प्रॅक्टिकल प्रशिक्षणाला विशेष महत्व दिले जाते.
सुविधा व लाभ:
एस.टी. बस पास सवलत
राज्यभरातील विद्यार्थ्यांना प्रवेश
प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर १००% प्लेसमेंट हमी
विविध लायसन्ससंदर्भात मार्गदर्शन
प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे:
शाळा सोडल्याचा दाखला/बोनाफाईड सर्टिफिकेट
दहावी/बारावी मार्कशीट व प्रमाणपत्रे (झेरॉक्ससह)
आधार कार्ड झेरॉक्स
सात फोटो
प्रवेश अर्ज व माहितीपत्रक किंमत ₹१००/- (मनीऑर्डरने ₹१३०/-)
तेव्हा विद्यार्थी पालकांनी अधिक माहितीसाठी संचालक सुनिलकुमार पाटील व प्राचार्य सुजित पाटील,पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिटयूट, प्लॉट नं. ११, नविन राधिका रोड, एस.टी. स्टॅण्ड जवळ, सातारा. मो. 9822097071
ऑफिस वेळ सकाळी १० ते ६ वेळेत संपर्क साधावा
