जावलीच्या ‘राव’ मोरे घराण्याचा दैदीप्यमान इतिहास उलगडणार; १ फेब्रुवारीला महाडमध्ये भव्य स्नेहसंमेलन स्व.अजितदादा पवार यांना श्रध्दांजली वाहणेसाठी रविवार  दिनांक ०१ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन महाबळेश्वर पालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे पाणी ”वन क्षेत्रात” वनविभागाकडून या प्रकरणाची गंभीर दखल आयडीबीआय बँकेवर बोलीसाठी ५ फेब्रुवारीची अंतिम मुदत! जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदारांना मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी 7 फेब्रुवारीला भरपगारी सुट्टी गौरीशंकर लिंब फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे नवसंशोधनात उत्तुंग कामगिरी डोळ्यातील होणाऱ्या काचबिंदू आजारावर प्रभावी औषध निर्मिती 
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » स्व.अजितदादा पवार यांना श्रध्दांजली वाहणेसाठी रविवार दिनांक ०१ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन

स्व.अजितदादा पवार यांना श्रध्दांजली वाहणेसाठी रविवार  दिनांक ०१ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन

स्व.अजितदादा पवार यांना श्रध्दांजली वाहणेसाठी रविवार  दिनांक ०१ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन

सातारा -महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांचे नुकतेच विमान अपघातात आकस्मिक निधन झाले आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली असून, त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी रविवार, दिनांक ०१ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृह, सातारा जिल्हा परिषद, सातारा येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन केले आहे. 

सदर श्रद्धांजली सभेस जिल्हयातील सर्वपक्षीय आज व माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व अजितदादांवर प्रेम करणाऱ्या सर्व सामान्य नागरिक, बंधू भगिनी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन खा. श्री. नितीन पाटील यांनी केले आहे .

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

जावलीच्या ‘राव’ मोरे घराण्याचा दैदीप्यमान इतिहास उलगडणार; १ फेब्रुवारीला महाडमध्ये भव्य स्नेहसंमेलन

जावलीच्या ‘राव’ मोरे घराण्याचा दैदीप्यमान इतिहास उलगडणार; १ फेब्रुवारीला महाडमध्ये भव्य स्नेहसंमेलन महाबळेश्वर-शिवपूर्व काळापासून आपल्या शौर्याने आणि कर्तृत्वाने जावली प्रांतावर

Live Cricket