कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » ठळक बातम्या » स्पोर्ट्स » नेवासेचा शिवम लोहकरेने नीरज चोप्राचा विक्रम मोडला – इंटर सर्व्हिसेस अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक

नेवासेचा शिवम लोहकरेने नीरज चोप्राचा विक्रम मोडला – इंटर सर्व्हिसेस अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक

नेवासेचा शिवम लोहकरेने नीरज चोप्राचा विक्रम मोडला – इंटर सर्व्हिसेस अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील सोनई (गणेशवाडी) येथील भूमिपुत्र शिवम लोहकरे याने इंटर सर्व्हिसेस अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ मध्ये ८४.३१ मीटर भालाफेक करत सुवर्णपदक पटकावले. या कामगिरीमुळे त्याने ऑलिंपिक सुवर्णविजेता नीरज चोप्राचा २०१८ मधील ८३.८० मीटरचा विक्रम मोडून नवा इतिहास घडवला.

या शानदार कामगिरीनंतर जिल्ह्यात व तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक क्रीडाप्रेमी व ग्रामस्थांनी शिवमचे अभिनंदन केले. या यशामुळे महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राला नवी ऊर्जा मिळाली असून, राष्ट्रीय पातळीवरही या कामगिरीची दखल घेतली जात आहे.

 

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket