Home » राज्य » पाचगणी नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दिलीपभाऊ बगाडे विजयी

पाचगणी नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दिलीपभाऊ बगाडे विजयी

पाचगणी नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दिलीपभाऊ बगाडे विजयी 

पाचगणी (अली मुजावर )- पाचगणी गिरीस्थान नगरपरिषद 2025 झालेल्या निवडणुकीमध्ये अपक्ष दिलीपभाऊ बगाडे यांनी मैदान जिंकले. शांत संयमी आणि विकासाच्या जोरावर पाचगणीतील नागरिकांनी त्यांना भरभरून मतदान केले.

पाचगणी गिरीस्थान नगरपरिषद नगरपरिषद पाचगणी अंतिम निकाल 

विजयी उमेदवार…

प्रभाग १ 

वैभव कऱ्हाडकर 

राजश्री सणस 

प्रभाग २ 

नरेंद्र बिरांमने

सुप्रिया माने

प्रभाग ३

आकाश बगाडे

विमल भिलारे

प्रभाग ४ 

शेखर कासुर्डे

परवीन मेमन

प्रभाग ५

प्रसाद करंजकर

शिल्पा माने

प्रभाग ६

विनोद बिरामणे

माधुरी कासुर्डे

प्रभाग ७ 

लक्ष्मी कऱ्हाडकर 

राजेंद्र पारठे

प्रभाग ८

अभिलाषा कऱ्हाडकर

अमित कांबळे

प्रभाग ९

स्वाती कांबळे

प्रकाश गोळे

प्रभाग १०

महेश खांडके 

अमृता गोळे

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

पुण्याच्या भविष्यासाठी निर्णायक पाऊल, पुरंदर विमानतळाला गती-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुण्याच्या भविष्यासाठी निर्णायक पाऊल, पुरंदर विमानतळाला गती-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पुरंदर, पुणे येथील विमानतळासंदर्भात आढावा बैठक

Live Cricket