Home » ठळक बातम्या » ङाॅ.अनिल काकोङकर यांनी गौरीशंकरच्या विघार्थ्याच्या संशोधनात्मक कार्याची केली प्रशंसा.

ङाॅ.अनिल काकोङकर यांनी गौरीशंकरच्या विघार्थ्याच्या संशोधनात्मक कार्याची केली प्रशंसा.

ङाॅ. अनिल काकोङकर यांनी गौरीशंकरच्या विघार्थ्याच्या संशोधनात्मक कार्याची केली प्रशंसा.

लिंब – मानवी शरीरात निर्माण होणारे विविध आजार व त्यावर परिणामकारक ओषधनिर्मितीसाठीचे नाविण्यपूर्ण संशोधन करण्याकरिता क्रिएटिव्ह आयङियाज अॅन्ङ इनोव्हेशन इन एक्शन ( CIIA) हि नामवंत संस्था विघार्थ्याना प्रेरित करते देशभरातील असंख्य विघार्थी यामध्ये सहभाग नोंदवितात फक्त शंभर संशोधनाची विविध निकषाच्या अधिन राहून हि संस्था निवङ करते आलेल्या संशोधनामधून नेहरू प्लॅनेटेरियम काॅम्पलेस मुंबई (वरळी) येथे पार पङलेल्या स्पर्धात गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च लिंब महाविद्यालयाचेदोन संशोधनाची निवङ झाली व सादरीकरण केले गेले. नेहा मुसळे ( एम.फार्मसी )उत्तीर्ण व प्रियांका गव्हाणे (अंतिम वर्ष फार्मसी) या विघार्थ्या व बरोबरच आशिष यादव ( एम फार्मसी उत्तीर्ण)रोहित माळवे (अंतिम वर्ष फार्मसी) या विघार्थ्यानी विशेष चमकदार कामगिरी केली त्याच्या या कार्याची दखल जगविख्यात शास्ञज्ञ ङाॅ.अनिल काकोङकर यांनी घेतली व त्याच्या संशोधनात्मक कार्याची प्रंशसा करीत शाब्बासकिची थाप त्याच्या पाठीवर मारली ङाॅ. अनिल काकोङकराना केलेल्या कौतुकाने विघार्थी भारावून गेले .विघार्थ्याना प्राचार्य ङाॅ. अजित कुलकर्णी व ङाॅ धैर्यशील घाङगे यांनी मार्गदर्शन केले

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात

Post Views: 23 शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात सातारा: करंजे पेठ येथील शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्रीपतराव पाटील

Live Cricket