कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » उद्योगजगत » मंजू इन्स्टिट्यूट मध्ये डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन कोर्सला उत्स्फूर्त प्रतिसाद

मंजू इन्स्टिट्यूट मध्ये डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन कोर्सला उत्स्फूर्त प्रतिसाद

मंजू इन्स्टिट्यूट मध्ये डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन कोर्सला उत्स्फूर्त प्रतिसाद

सातारा -महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मुंबई मान्यताप्राप्त डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन वास्तुशास्त्र आरेखक या दोन वर्ष कालावधीचा अभ्यासक्रमाला मान्यता आहे.सदर कोर्सची शैक्षणिक पात्रता कमीत कमी दहावी पास आहे या डिप्लोमा विद्यार्थ्यांना फायदा म्हणजे दहावीनंतर हा दोन वर्ष कोर्स पूर्ण केल्यानंतर वि‌द्यार्थ्यांना अकरावी बारावी करण्याची गरज नाही या कोर्स नंतर विद्यार्थ्यांस थेट तेरावी मध्ये प्रवेश घेता येतो तसेच डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंगला दुसऱ्या वर्षात प्रवेश घेता येतो.

या अभ्यासक्रमामध्ये इमारतीचे मंजुरी नकाशे कसे काढतात बिल्डिंग इन्स्ट्रुमेंट मॉडेल मेकिंग ऑटोकेंड 20 थ्रीडी इमारतीच्या मटेरियल ची व कन्स्ट्रक्शन ची पद्धत साईड सुपरवायझरची पद्धत उ‌द्योजकता विकास कॉम्प्युटर आपलिकेशन कम्युनिकेशन स्किल याचा समावेश आहे.

हा कोर्स पूर्ण केल्यानंतर वि‌द्यार्थ्यास नगरपालिका टाऊन प्लॅनिंग सुपरवायझर जिल्हा परिषद इरिगेशन म्हाडा रेल्वे आधी सरकारी कार्यालयात नोकरी करता येते तसे बिल्डर आर्किटेक्चर मल्टिनॅशनल कंपनीमध्ये डिझाईन व सुपरवायझर पदावर नोकरी करता येते स्वतःचा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन म्हणून व्यवसाय करता येतो तसे संस्थेमध्ये कन्स्ट्रक्शन सुपरवायझर बांधकाम पर्यवेक्षक हा एक वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम सुरु आहे याची पात्रता दहावी पास आहे या कोर्सचा मुख्य फायदा म्हणजे पीडब्ल्यूडी व 2d चे कॉन्ट्रॅक्टर चे लायसन मिळते तसेच खाजगी कॉन्ट्रॅक्टर म्हणून देखील नोकरी करू शकता बिल्डर लाईन मध्ये सुपरवायझर म्हणून काम करता येते.

संस्थेमध्ये डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग दोन वर्ष डिप्लोमा फॅशन डिझायनिंग डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट दोन वर्ष हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी एक वर्ष कन्स्ट्रक्शन सुपरवायझर एक वर्ष कालावधीचा अभ्यास राबविले जातात.

संस्थेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे स्मार्ट क्लासरूम तज्ञ प्राध्यापक वर्ग नोकरीच्या संधी एसटी पास हॉस्टेलची सोय,भरपूर साइट्स मार्केट सर्वे याचा समावेश आहे तसेच अनेक वि‌द्यार्थी देश विदेशात नोकरी व व्यवसाय करत आहेत तरी संस्थेमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु आहे आपण व आपले पाल्य यांनी प्रवेशासाठी मंजू इन्स्टिट्यूट मयूर चैंबर्स वाय सी कॉलेज समोर सातारा येथे संपर्क साधावा ही विनंती

मोबाईल नंबर 99 60 13 59 15

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket