Home » राजकारण » लोणावळा येथे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दलाचे शिबिर संपन्न

लोणावळा येथे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दलाचे शिबिर संपन्न

लोणावळा येथे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दलाचे शिबिर संपन्न 

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचे राज्यस्तरीय शिबिर लोणावळा येथे मॅपल गार्डन या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दलाचे शिबिर महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी पार्टी सरचिटणीस लातीफभाई तांबोळी यांच्या व महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल प्रदेशाध्यक्ष राजेंद्र लांवांघरे व प्रदेश सेवादल कार्याध्यक्ष शिवाजीराव बनकर पाटील यांनी या शिबीराचे संयोजन केले महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस श्री लतीबाई तांबोळी यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले यावेळी वक्ते राजेंद्र हुंजे व संजय मिस्किन यांनी या सेवालालच्या शिबिराला मार्गदर्शन केले यांनी यावेळी सांगितले महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सेवादल ही संघटना म्हणजे पक्षाचा कणा आहे तिथून सेवा दलाची कार्यकर्ते घडले जातात व तिथून कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने या ठिकाणी नेता म्हणून बनण्याचे काम हे सेवा दलाच्या कार्यकर्ते करत असतात तसेच सेवादलाच्या कार्यकर्त्यांनी इथून पुढच्या काळामध्ये निश्चितपणे अजित दादांनी ताकद देण्याची गरज आहे असे विचार त्यांनी मांडले यावेळी युवा नेते महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री सुरज चव्हाण यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले अजितदादांचे नेतृत्व महाराष्ट्र मध्ये सर्व समावेशक नेतृत्व असून महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळ स्थापन करताना त्यांनी सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्यांना त्यांनी मंत्रिमंडळ काम करण्याची संधी दिली व एक चांगलं मंत्रिमंडळ बनवायचे काम अजित दादा यांनी या ठिकाणी केले अजित दादांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सेवादल संघटना निश्चितपणे मजबूत करण्याचे काम सेवादलाचे कार्यकर्ते करतील असे आव्हाने युवा नेते सुरज दादा चव्हाण यांनी केले त्यावेळेस राजेंद्र लांवघरे म्हणाले महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचे राज्यस्तरीय शिबिर घेतले आहे ते सेवा दलाचे कार्यकर्ते राष्ट्रवादी सेवा दलाची माध्यमातून अजित दादांनी केलेलं काम हे महाराष्ट्र मधील तळागाळापर्यंत पोहोचण्याचा काम वाडी वस्तीवर पोहोचण्याचा काम राष्ट्रवादी सेवादलाचे कार्यकर्ते करतील असे आवाहन राजेंद्र लावंघरे यांनी केले.  आदरणीय यशवंतराव चव्हाण यांचे समतेचे व एकतेचे विचार खऱ्या अर्थाने पोहचण्याचे काम हे अजितदादा करत असून इथून पुढच्या काळामध्ये अजित दादांच्या मागे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल संघटना दादांच्या मागे भक्कमपणे उभे राहून इथून पुढच्या काळामध्ये अजित दादांचे नेतृत्व वाढण्यासाठी कार्यकर्ते काम करतील असे आव्हाने राजेंद्र लावंघरे यांनी केले यावेळी शिवाजीराव मानकर म्हणाले अजित दादांना खऱ्या अर्थाने  याठिकाणी काम करत असताना मागील l कालावधीत  अडचणी निर्माण केल्या व वाईटपणा देण्याचे काम अजित दादांना मागील काळातील नेते मंडळांनी केले त्यामुळे अजितदादांनी या ठिकाणी काम करत असताना राष्ट्रवादी संघटना कशी मजबूत होईल त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेतील कार्यकर्त्यांना संधी देऊन त्यांना मोठे करण्याचे काम अजितदादांनी केले आहे असे शिवाजीराव बनकर पाटील या ठिकाणी म्हणाले सूत्रसंचालन संतोष अहिर यांनी केले यावेळी सचिन गुप्ता त्याचप्रमाणे पुंडलिक राऊत हिराताई पवार प्रमोद राजगुरू बाळासाहेब देशमुख योगेश व्यावहारे योगेश धनूष्कर प्रकाश येवले प्रकाश काटकर तसेच जीवन गायकवाड तसेच महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी सेवादलाचे कार्यकर्ते यावेळेस उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याला ५ दिवसांची पोलीस कोठडी!

Post Views: 13 फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याला ५ दिवसांची पोलीस कोठडी! सातारा -फलटणच्या जिल्हा उपरुग्णालयात

Live Cricket