कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » उद्योगजगत » खंडाळा येथील राजेंद्र विद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण सभागृह येथे शनिवार दि. 22 मार्च रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

खंडाळा येथील राजेंद्र विद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण सभागृह येथे शनिवार दि. 22 मार्च रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

खंडाळा येथील राजेंद्र विद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण सभागृह येथे शनिवार दि. 22 मार्च रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

प्रतिनिधी –खंडाळा येथील राजेंद्र विद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण सभागृह येथे शनिवार दि. 22 मार्च रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा राजेंद्र विद्यालय व पुणे येथील सुप्रिम फॅसिलिटी मॅनेजमेंट लिमिटेड या कंपनीतर्फे घेण्यात येणार आहे. यासाठी नामवंत कंपनीचे अधिकारी तेथे उपस्थित असणार आहेत. तरी इच्छुकांनी आपल्या कागदपञांसहीत दिलेल्या ठिकाणी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडुन करण्यात आले आहे. यासाठीची शैक्षणिक पाञता इयत्ता 8 वी पासुन पुढे ठेवण्यात आली असुन आयटीआय, डिप्लोमा, बीए, बीएससी च्या विद्यार्थ्यांनाही यामध्ये सहभागी होता येणार आहे.

मेळाव्यात सहभाग घेण्यासाठी विद्यालयातर्फे नालबंद सर व अरूंधती गाढवे तसेच सुप्रिम कंपनीतर्फे ऊदय निकम यांच्याही संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त इच्छुकांनी आपल्या शैक्षणिक पाञतेनुसार मिळणा-या या सुवर्णसंधीचे सोने करावे, असे आवाहन सुप्रिम कंपनीतर्फे उदय निकम यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket