Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » कातकरी समाजाला मुख्य प्रवाहात आणणार मंडल अधिकारी डी एम भोसले

कातकरी समाजाला मुख्य प्रवाहात आणणार मंडल अधिकारी डी एम भोसले

कातकरी समाजाला मुख्य प्रवाहात आणणार मंडल अधिकारी डी एम भोसले

वाई प्रतिनिधी –कातकरी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी,पीएम जनमन योजनेचा लाभ मिळवून देण्याकरिता आवश्यक सरकारी दाखले,आधारकार्ड करीता शिबिराचे आयोजन करण्यात आले.

उपविभागीय अधिकारी श्री राजेंद्र कचरे साहेब,वाई तहसिलदार श्रीमती सोनाली मेटकरी,निवासी नायब तहसिलदार श्रीमती जायगुडे मॅडम,महसूल नायब तहसिलदार श्री भाऊसाहेब जगदाळे यांचे मार्गदर्शनाखाली पाचवड येथे कॅम्प चे आयोजन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

पाचवड मंडळ अधिकारी श्री डी एम भोसले,पाचवड तलाठी श्री एस व्ही अभंग,उडतारे तलाठी श्री पी पी पवार,बावधन तलाठी श्री संकेत साळुंखे यांचे उपस्थितीत लाभार्थ्यांना मार्गदर्शन व दाखले वाटप करण्यात आले याप्रसंगी कातकरी बांधव उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा जिल्हा बॉक्सिंग स्पर्धेत श्रीपतराव पाटील हायस्कूलला सुवर्ण झळाळी

Post Views: 72 सातारा जिल्हा बॉक्सिंग स्पर्धेत श्रीपतराव पाटील हायस्कूलला सुवर्ण झळाळी सातारा:करंजे पेठ येथील शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्रीपतराव

Live Cricket