Post Views: 155
कराड वारुंजी फाटा येते ट्रॅक्टर पलटी
कराड -कराड होऊन जळण घेऊन जाणारा ट्रॅक्टर वारुंजी फाटा येथे वळण घेत असताना टेलर पलटी झाला रिक्षावर पलटी झाला त्यामध्ये दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. जखमीना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच दस्तगीर आगा हायवे पेट्रोलिंग चे अजय चव्हाण अभिजीत लिबारे अनिल देसाई ॲम्बुलन्स ड्रायव्हर महेश ओव्हाळ घटनास्थळी पोचून मदत केली वेळ सव्वा आठ वाजता हा अपघात वारुंजी फाटा पाटण टीकाटना कराड ब्रिजच्या खाली झाला आहे.
