Post Views: 137
कराड दक्षिण तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने12 मार्च रोजी महिला मेळाव्याचे आयोजन
कराड प्रतिनिधी -कराड दक्षिण तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने उद्या दिनांक 12 मार्च रोजी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांस माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (बाबा) अध्यक्ष स्थानी असणार आहेत तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस उदयसिंह पाटील, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अल्पनाताई यादव यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. हॉटेल सत्यजित विट्स, कराड सकाळी 11 वाजता मेळावा होणार आहे.
