जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अतिट 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
शिरवळ -चंद्रकांत जाधव, चंद्रकांत यादव.सौ.शारदाताई जाधव सौ.रूपालीताई जाधव या प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती यावेळी होती.कबड्डी जिल्हास्तर तृतीय क्रमांक, समूहगीत तालुकास्तर प्रथम,पोवाडा तालुकास्तर द्वितीय 400 मीटर धावणे प्रथम,सहाशे मीटर धावणे द्वितीय गोळा फेक मुले तालुका द्वितीय मुली द्वितीय विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी मान्यवर यांनी शाळेस सढळ हाताने मदत करण्यात आली.
दत्तात्रेय बबन जाधव. विद्युत पंप, सिदार्थ कदम विंग 51 स्पोर्ट ड्रेस, चंद्रकांत मारुती जाधव,भौतिक सुविधा अंकुश सिताराम जाधव खोल्यांचा रंग श्री.अंकुश विठ्ठल जाधव,प्लंबिंग व वॉटरप्रूफिंग समस्त रवळेकर परिवार गीत मंचास मदत श्री.भानुदास जाधव ट्रान्सपोर्ट सुविधा श्री कैलास रामचंद्र गायकवाड सावता नगर नागर देवळे लोखंडी कपाट,श्री.विठ्ठल नेवसे नायगाव विद्यार्थ्यांना मोफत भोजन सहली दरम्यान देण्यात आले.
मैत्री फाउंडेशन अतीटतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले.श्री.चंद्रकांत यादव माजी सदस्य पंचायत समिती खंडाळा यांचेकडून रुपये 51 हजार मदत जाहीर
यावेळी श्री पर्वती कानडे- मुख्याध्यापक,.श्री विजय तुपे- उपशिक्षक श्री नवनाथ काशीद उपशिक्षक श्री.ज्ञानेश्वर पवार उपशिक्षक श्रीमती कोमल गायकवाड श्रीमती तेजस्वी रवळेकर,कुमारी कल्याणी जाधव यांची उपस्थिती होती.
