कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदवाढ;

HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदवाढ;

HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदवाढ

सातारा -महाराष्ट्र परिवहन विभागाने वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत तिसऱ्यांदा वाढवली आहे. एप्रिल 2019 पूर्वी विकल्या गेलेल्या वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स (HSRP) अनिवार्य करण्यात आल्या आहेत. परिवहन विभागाने अंतिम तारीख 31 मार्च, त्यानंतर ती 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा 30 जून 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. एका अधिकृत पत्रानुसार, अपेक्षेपेक्षा कमी वाहनांमध्ये HSRP बसवल्यामुळे परिवहन विभागाने तिसऱ्यांदा अंतिम मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

HSRP प्लेट लावून घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी केली जात आहे. त्याद्वारे अगदी जुलै महिन्याची अपाईंटमेंट मिळत आहे. राज्य परिवहन विभागाने तीन कंपन्यांना ही काम दिले आहेत. मात्र त्यांचे प्लेट बसवून देणारे फिटमेंट सेंटर्स संख्येने फार कमी आहेत, अशी तक्रार करण्यात येत आहे. काही ठिकाणी एचएसआरपी बसवून देण्यासाठी चक्क अर्धा दिवस लागत असल्याने वाहनधारक संताप व्यक्त करत आहेत.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket