Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ग्रामपंचायत अतिट व आरोग्य वर्धीनी केंद्र अतिट येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

ग्रामपंचायत अतिट व आरोग्य वर्धीनी केंद्र अतिट येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

ग्रामपंचायत अतिट व आरोग्य वर्धीनी केंद्र अतिट येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

शिरवळ -ग्रामपंचायत अतिट व आरोग्य वर्धीनी केंद्र अतिट येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपकेंद्र अतिट येथील आरोग्य अधिकारी डॉ. यास्मिन पटेल,आरोग्य सेविका श्रीमती जे. एस. सय्यद सर्व आशा स्वयंसेवक व मदतनीस ,ग्रामपंचायत पदाधिकारी,विद्यार्थी ,शिक्षक ,ग्रामस्थ उपस्थित होते.

आरोग्य सेविका श्रीमती जे. एस. सय्यद यांनी सर्वांना मिशन तेजस्विनी मोहीम व 100 दिवस टी. बी.मुक्त भारत अभियान याविषयी माहिती दिली व श्रीमती गंबरे मॅडम कुष्ट रोग तंत्रज्ञ यांनी स्पर्श कुष्ठ रोग मुक्त भारत अभियान प्रतिज्ञा घेतली.सर्व उपस्थितांचे आरोग्य सेविका यांनी आभार मानले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

ठाकरे बंधू एकत्र येणार?

Post Views: 82  ठाकरे बंधू  एकत्र येणार   राज ठाकरे यांनी दिलखुलास भाष्य केलं आहे. ते महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत

Live Cricket