साताऱ्यात ‘विहारा लाईफस्टाईल’चे भव्य साडी-कुर्ती प्रदर्शन
सातारा : महिलांसाठी फॅशन, गुणवत्ता आणि परवडणाऱ्या किमतींचे आकर्षक दालन ठरलेले ‘विहारा लाईफस्टाईल’ यांचे भव्य साडी व कुर्ती प्रदर्शन साताऱ्यात आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन २४ ते २६ जानेवारी या कालावधीत दररोज सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहणार आहे.
या प्रदर्शनात तयार कुर्ती सेट्स, फॅन्सी कोर्डस सेट्स, दैनंदिन वापरासाठी कुर्ती सेट्स, लखनवी कुर्ती, डिझायनर ड्रेस मटेरियल, फॅशन ज्वेलरी, मुलांसाठी आकर्षक अॅक्सेसरीज तसेच सप्तपदी सुपारी यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे येथे XS ते 5XL पर्यंत सर्व साइज उपलब्ध असून प्रत्येक महिलेसाठी फॅशनचा खास पर्याय येथे पाहायला मिळणार आहे.
हे प्रदर्शन नारळी बाग, भारत रेसिडेन्सी समोर, कूपर कॉलनी, सदरबझार, सातारा येथे भरवण्यात आले आहे. महिलांसह कुटुंबीयांनी या प्रदर्शनास भेट देऊन आकर्षक कलेक्शनचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : 8600246666 / 9923238841




