दिलीप ज्ञानदेव लोखंडे यांची पुण्यतिथी साजरी
कै.दिलीप ज्ञानदेव लोखंडे रा. बोरगांव सद्या (करजे) यांच्या २५ व्या पुण्यतिथी निमीत्त दिनांक-१२/७/२०२५ रोजी मातोश्री वृध्दाश्रमातील माहिलाना साडी वाटप करण्यात आले.
सातारा -कै.दिलीप लोखंडे यांच्या २५ व्या पुण्यातिथीनिमीत्त श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य व श्री. छत्रपती सौ. वेदांतिकाराचे भोसले कर्तव्य सोशल ग्रप यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचे कार्यकते श्री फिरोजभाई पठाण यांच्या हस्ते मातोश्री वृध्दाश्रमातील महिलाना साडी व खाऊ वाटप करण्यासाठी अरुणा लोखंडे मुले सागर सुजित लोखंडे सुना सौ अपर्णा, सो वैष्णवी लोखंडे हर्ष रुद्र माही श्रेअंश इत्यादी नातवाडे,भाऊ श्री रमेश लोखंडे व उमशे लोखंडे पुतण्या मनोज लोखंडे सामाजिक कार्य करणा-या श्री शुभम राक्षे,प्रशात रजपुत, विशाल भोसले सौ वनिता जाधव, सुरेखा धोत्रे, आरती रजपुत रोहिणी कदम मीना कांबळे मंदाकिनी बारटक्के रिना जावळे सुषमा धस्के यांची उपस्थिती होती.
