Home » राज्य » शेत शिवार » उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावी जाणारा तापोळा महाबळेश्वर रस्ता बंद

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावी जाणारा तापोळा महाबळेश्वर रस्ता बंद

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावी जाणारा तापोळा महाबळेश्वर रस्ता बंद

महाबळेश्वर प्रतिनिधी -तळदेव ( तापोळा) कडे जाणारा रस्ता चिखली शेड च्या पुढे साधारण अर्धा कि.मी.वर खचला आहे.. त्यामुळं रस्ता बंद आहे.चार चाकी गाडीने जायचेच असेल तर पर्यायी मांघर मार्गे झोल खिंड रस्त्याचा वापर करणे गरजेचे आहे.अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर-तापोळा रस्ता खचला त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. बांधकाम विभागाकडून या रस्त्याचा दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. मात्र पावसामुळे दुरुस्तीचा कामात अडथळे निर्माण होत आहेत.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

प्रशासनाच्या प्रभावी नियोजनात पाचगणी नगरपरिषद निवडणूक शांततेत पार

Post Views: 113 प्रशासनाच्या प्रभावी नियोजनात पाचगणी नगरपरिषद निवडणूक शांततेत पार पाचगणी- पाचगणी गिरीस्थान नगरपरिषद निवडणूक २०२५ प्रशासनाच्या काटेकोर नियोजनात

Live Cricket