पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिटयूट सातारा मधील ३७ विद्यार्थ्याची विविध कंपन्यामध्ये निवड. राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी सौ.प्रमिला शिंदे यांची निवड जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतल्यास घरपट्टी माफ बावधन तालुका वाई ग्रामपंचायत चा अनोखा निर्णय जयसिंगराव मल्हारी करपे हायस्कूलला विशाल शिंदेंची २५००० रुपयांची देणगी काँग्रेस कधीही संपू शकत नाही, आज भाजपला सुद्धा त्यांचा पक्ष वाढवायला काँग्रेसचीच मदत घ्यावी लागते – पृथ्वीराज चव्हाण महाबळेश्वरमध्ये स्वच्छतादूतांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न: ९१ हून अधिक कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » दीपक करंजीकर,भाग्यश्री देसाई यांचा शुक्रवारी सत्कार

दीपक करंजीकर,भाग्यश्री देसाई यांचा शुक्रवारी सत्कार 

दीपक करंजीकर,भाग्यश्री देसाई यांचा शुक्रवारी सत्कार 

 दीपलक्ष्मी सभागृहात साहित्यिक गप्पाही रंगणार

 सातारा आम्ही पुस्तकप्रेमी समूह व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची शाखा सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रख्यात अभिनेते व लेखक दीपक करंजीकर आणि प्रख्यात अभिनेत्री भाग्यश्री देसाई यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.शुक्रवार दिनांक 7 मार्च रोजी सायंकाळी चार वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉलमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये दीपक करंजीकर यांचा सत्कार महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या हस्ते तर अभिनेत्री भाग्यश्री देसाई यांचा सत्कार अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा सातारचे अध्यक्ष शिरिष चिटणीस यांच्या हस्ते होणार आहे.

यावेळी लेखक दीपक करंजीकर यांच्याबरोबर साहित्यिक गप्पा रंगणार असून डॉक्टर संदीप श्रोत्री व श्रीराम नानल हे दीपक करंजीकर यांच्याशी संवाद साधणार आहेत.या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन आम्ही पुस्तक प्रेमी समूह,अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा सातारा, आणि दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिटयूट सातारा मधील ३७ विद्यार्थ्याची विविध कंपन्यामध्ये निवड.

Post Views: 176 पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिटयूट सातारा मधील ३७ विद्यार्थ्याची विविध कंपन्यामध्ये निवड. सातारा – पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिटयूट सातारा मध्ये

Live Cricket