कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » साहित्यिक ग्रंथसंपदा » छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला रुपये पाच लाखाची देणगी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला रुपये पाच लाखाची देणगी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला रुपये पाच लाखाची देणगी

वाई प्रतिनिधी (शुभम कोदे)वेळे ता. वाई येथील पिंजरा सांस्कृतीक कला केंद्रातील कलावंतांच्या वतीने वाई येथे होत असलेल्या भव्यदिव्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला रुपये पाच लाखाची देणगी राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री ना. मकरंद पाटील यांच्याकडे पाच लाख रूपयांचा धनादेश सुपुर्द करून शिवजयंतीच्या पुर्व संध्येला मुजरा केला आहे.या कलावंताचे मार्गदर्शक रोहन यादव, माजी सरपंच दशरथ पवार, उद्योजक सुधीर यादव, पिंजरा कला केंद्राचे व्यवस्थापक राजेंद्र जाधव, कलाकार कमिटीचे सदस्य भीमराव काळोखे यांच्या शिष्टमंडळाच्या हस्ते हा धनादेश सुपूर्द केला.यावेळी माजी उपनगराध्यक्ष अनिल सावंत, भूषण गायकवाड, महादेव म्हसकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

या कलावंतांनी आजपर्यंत समाजातील प्रत्येक घटकांना आर्थिक मदत व हातभार लावत समाजभान जपले आहे.अनेक वृद्ध व गरजू लोक कलावंतांना मदत करत आधार देणारे येथील कलावंत उभ्या महाराष्ट्राचे प्रेरणास्थान ठरत आहेत.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket