Home » Uncategorized » सोमवार एक डिसेंबरच्या रात्री दहा नंतर प्रचारास बंदी

सोमवार एक डिसेंबरच्या रात्री दहा नंतर प्रचारास बंदी

सोमवार एक डिसेंबरच्या रात्री दहा नंतर प्रचारास बंदी

सातारा  : कराड, महाबळेश्वर, म्हसवड, पाचगणी, फलटण, रहिमतपूर, सातारा, वाई, मलकारपूर व मेढा या स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी मतदान मंगळवार दि. 2 डिसेंबर 2025 रोजी होणार असून या अनुषंगाने दि. 1 डिसेंबर 2025 रोजीच्या रात्री 10 वाजता प्रचार बंद होईल, असा सुधारित आदेश राज्य निवडणूक आयोग यांच्यातर्फे देण्यात आला आहे.

1 डिसेंबर 2025 रोजीच्या रात्री 10 नंतर सभा, मोर्चे, ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. तसेच निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिरात प्रसिद्ध/प्रसारण देखील बंद होईल, असे राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी कळविले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

वाई फेस्टिवल २०२५ : जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत शंतनू येवले ‘उत्कर्ष श्री’

Post Views: 73 वाई फेस्टिवल २०२५ : जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत शंतनू येवले ‘उत्कर्ष श्री’ उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, वाई

Live Cricket