कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » देश » अन्नत्याग आंदोलनावर बच्चू कडू ठाम

अन्नत्याग आंदोलनावर बच्चू कडू ठाम

अन्नत्याग आंदोलनावर बच्चू कडू ठाम

प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग आणि इतर समाजघटकांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधी परिसरात त्यांनी 8 जून 2025 पासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे. अनेकांनी त्यांच्या आंदोलनला समर्थन दर्शवले आहे.

बच्चू कडू यांचे हे आंदोलन शेतकरी आणि दुर्बल घटकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे आहे. त्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे आणि मोठ्या संख्येने समर्थकांच्या सहभागामुळे सरकारवर दबाव वाढत असून, स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन राजकीयदृष्ट्या देखील महत्चाचे मानले जात आहे. दरम्यान, बच्चू कडू यांच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. तसेच राजकीय वर्तुळातून अनेक नेत्यांनी देखील त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket