Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » पाटील इलेक्ट्रॉनिक्स् इन्स्टिटयूट मधील कौशल्य विकास बोर्डाच्या इलेक्ट्रिकल सुपरवायझर, ऑटोमोबाईल मेकॅनिक कोर्सेसचे निकाल जाहीर

पाटील इलेक्ट्रॉनिक्स् इन्स्टिटयूट मधील कौशल्य विकास बोर्डाच्या इलेक्ट्रिकल सुपरवायझर, ऑटोमोबाईल मेकॅनिक कोर्सेसचे निकाल जाहीर

पाटील इलेक्ट्रॉनिक्स् इन्स्टिटयूट मधील कौशल्य विकास बोर्डाच्या इलेक्ट्रिकल सुपरवायझर, ऑटोमोबाईल मेकॅनिक कोर्सेसचे निकाल जाहीर

सातारा :- माहे जून/जुलै २०२५ मध्ये झालेल्या महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ मुंबई (MSBSVET) बोर्डा व्दारे घेण्यात आलेल्या पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिटयूट, सातारा मधील १) इलेक्ट्रिकल सुपरवायझर ऑन कन्स्ट्रक्शन साईट व २) ऑटोमोबाईल मेकॅनिक टेक्निशियन कोर्सेसच्या परिक्षांचे निकाल जाहीर झाले असून सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे

१) इलेक्ट्रिकल सुपरवायझर सदर अभ्याक्रमांचा निकाल ९५% लागला असून उत्तीर्ण झालेले विदयार्थी पुढीलप्रमाणे १) विघ्नेश चव्हाण ८८% कुंभारगांव (पाटण) २) श्रेया कदम ८२% जकातवाडी (सातारा) ३) सागर सपकाळ – ८२% बर्गेवाडी (कोरेगांव) ४) कामेश कदम ८२% भुरकवडी (खटाव) ५) प्रथमेश सपकाळ ८१.५% बर्गेवाडी (कोरेगांव) ६) रोहित काशिद ८१% किवळ (कराड) ७) प्रणव वायदंडे ८०.५% कृष्णानगर (सातारा) ८) शिवप्रसाद भडांगे- ७९.५% उब्रज (कराड) ९) प्रतिक राजे ७८.५% करंजे (सातारा) १०) संकेत चव्हाण ७८% दहिवडी (माण) ११) निलेश पवार – ७७.५% बर्गेवाडी (कोरेगांव) १२) वैभव पवार ७३% आरफळ (सातारा) १३) प्रणव कांबळे ६८.५% पसरणी (वाई) १४) शहाबाज नालबंद ६८% माचुतर (महाबळेश्वर) १५) ओमकार यादव ६७.५% पसरणी (वाई) १६) योगेश्वर चव्हाण – ६७% इंदोली (कराड) १७) अंकित ननावरे ६६.५% सातारा १८) सिध्दू कांबळे ६६% सातारा, १९) आयुष शिर्के ६६% पसरणी (वाई) २०) उमेश साळुंखे ६६% बोरगांव (सातारा) २१) साहिल जाधव ६६.५% दहिवडी (माण) २२) ओमकार कट्टे – ६४% गोंदवले (माण) २३) सतिश बरकडे ६४% खावली (सातारा) २४) रैय्यान अन्सारी ६४% सातारा २५) रविराज बर्गे ६७.५% नांदगिरी (कोरेगांव) २६) अनिस घावडे ६३.५% सातारा २७) रोहित कणसे ६३.५% पसरणी (वाई), २८) हर्षद कट्टे ६३% गोंदवले (माण) २९) विराज कट्टे ६३% गोंदवले (माण) ३०) धनराज जाधव ६२.५% पुसेगांव (खटाव) ३१) ऋषिकेश शिंदे ६२% कोपर्डे (सातारा) ३२) अशिश देवघरे ६१.५% इंदवली (जावली), ३३) श्रीजय बोबडे – ५९% अनपटवाडी (कोरेगांव) ३४) निलेश निकम ५६% भाडळे (कोरेगांव) ३५) वैभव गोळे ५३% एकसर (वाई)३६) प्रशांत सरगर ५०% धुळदेव (माण).

२) अॅटोमोबाईल मेकॅनिक टेक्निशियन सदर अभ्यासक्रमांचा निकाल १००% लागला असून उत्तीर्ण झालेले विदयार्थी पुढीलप्रमाणे – १) तेजस लोहार ८५% काशिळ (सातारा) २) आदित्य जाधव ७८.५% अंधारवाडी (कराड) ३) रोहित यादव ७६.५% अंधारवाडी (कराड) ४) संदिप साबळे ६८.५% आरफळ (सातारा) ५) सादिक खान – ६५% (सातारा) ६) समिर महाडीक ६१.५% आरे (सातारा).

वरील विविध कोर्सेसच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व परीक्षा मंडळाची मार्कशिट संस्थेमधून ऑफिस वेळेत घेवून जावीत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष / संचालक प्रा. सुनिलकुमार गो. पाटील, प्राचार्य सुजित पाटील यांनी अभिनंदन केले सदरहू १) इलेक्ट्रिकल सुपरवायझर व २) अॅटोमोबाईल मेकनिक टेक्निशियन कोर्स जिल्हयामध्ये फक्त पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिटयूट, सातारा मध्येच सुरू असून सदर अभ्यासक्रमाला शैक्षणिक पात्रता १० वी /१२ वी पास/नापास तसेच कॉलेजच्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येतो त्याचप्रमाणे कामगार व कर्मचारी यानाही प्रवेश घेता येतो. सदर अभ्यासक्रमासाठी थेअरी व प्रॅक्टीकल मराठी माध्यमातून शिकवले जाते. प्रत्येक कोर्सससाठी स्वतंत्र प्रॅक्टीकल लॅब, स्वतंत्र थेअरी वर्ग उपलब्ध आहेत. तसेच विविध बोर्डाच्या परीक्षा होतात. विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी बस पासची सवलत असून प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर विविध कंपन्यामध्ये प्लेसमेंट दिली जाते. माहिती पत्रक व प्रवेश फॉर्मची किंमत रू. १००/- असून मनिऑर्डरने रूपये १२०/- पाठवा. प्राचार्य पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिटयूट, प्लॉट नं. ११, राधिका रोड, एस.टी. स्टॅण्ड जवळ, सातारा मो. ९८२२०९७०७१ ऑफिस वेळ सकाळी १० ते ६ वेळेत संपर्क साधावा.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

Live Cricket