कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » वाडे फाटा ते शिवथर रस्त्याची डागडुजी

वाडे फाटा ते शिवथर रस्त्याची डागडुजी 

वाडे फाटा ते शिवथर रस्त्याची डागडुजी 

सामाजिक कार्यकर्ते मदन साबळे यांचा वेळोवेळी पाठपुरावा 

 शिवथर.(सुनिल साबळे)सातारा लोणंद रस्त्यावर लोणंद ते वाढे फाटा रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते त्यामुळे वाहन चालक यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता तसेच याच रस्त्यावर खड्ड्यामुळे लहान मोठे अपघात होऊन काहींना जीव गमवावा लागला होता काहींना पाय बंदी व्हावे लागले आहे त्यामुळे याबाबत दखल घेऊन
सातारा ते लोणंद व पुढे निरा असा जाणार्या या राष्ट्रीय महामार्ग 965Dया रस्त्या वरील देखभालीचे रखडलेले काम
सदर महामार्गाचे काम तत्परतेने सुरू करण्यासाठी मदन साबळे यांनी संबंधित बांधकाम विभाग अधिकाऱ्यांना पत्र व्यवहार केला तसेच भारतीय राजमार्ग प्राधिकरणानाचे अधिकारी पंकज प्रसाद साहेब व किशोर साहेब यांचे सहकार्य मिळाल्याचे मदन साबळे यांनी सांगितले. यांच्या सहकार्यामुळेच या रस्त्याचे डागडूजी उत्तमप्रकारे करतोय , असे पंकज प्रसाद साहेब यांनी सांगितले.

या रस्त्यावरून वाहतूक करणार्या वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. खासदार उदयनराजे यांनी वेळोवेळी सहकार्य केले.प्राधिकरणाच्याअधिकार्यांना या संबंधित सूचनाही त्यांनी दिल्या.

मदन भिमाजी साबळे
जिल्हासचिव: भाजपा युवा मोर्चा सातारा
सामाजिक कार्यकर्ते, तथा अध्यक्ष उदयन महाराज मित्र मंडळ, वडूथ सातारा

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket