अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » चिपळूण-कराड मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरु

चिपळूण-कराड मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरु

चिपळूण-कराड मार्गावरील वाहतूक  पुन्हा सुरु

पाटण -कोयना ते पाटण दरम्यान पुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी नदीतून काढण्यात आलेला रस्ता जोरदार पावसामुळे वाहून गेल्यामुळे चिपळूण -कराड मार्गावरील वाहतूक बाधित झाली होती. बुधवारपासून या ठिकाणाहून होणारी वाहतूक तेथील काम पूर्ण झाल्यामुळे तब्बल पंधरा दिवसांनी पूर्ववत करण्यात आली आहे.

चिपळूण-कराड महामार्ग 16जून सकाळी 11 वाजल्यापासून ठप्प झाला होता. कोयना-पाटण दरम्यान एका पुलाचे काम सुरू असल्याने नदीतून रस्ता काढण्यात आला होता. मात्र, हा रस्ता पाणी येऊन वाहून गेल्याने मार्ग बंद झाला आहे. याचा मोठा परिणाम एस.टी.सह व्यापारावरही होत होता

गेले अनेक दिवस गुहागर-विजापूर मार्गावरील पाटण ते कोयना या रस्त्याबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या. या भागातील सुमारे 12 कि.मी.चा रस्ता खड्डेमय असून, या ठिकाणी सातत्याने अपघातदेखील होत आहेत. मात्र, सातारा जिल्ह्यातील या  रस्त्यास राष्ट्रीय महामार्ग विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले. 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket