शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन तडीपार इसमाच्या मुसक्या आवळल्या; 3 गावठी पिस्टलसह 3.29 लाखांचा मुद्देमाल जप्त
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » रंगीबेरंगी रेनकोट, छत्र्यांनी बाजार सजला

रंगीबेरंगी रेनकोट, छत्र्यांनी बाजार सजला

रंगीबेरंगी रेनकोट, छत्र्यांनी बाजार सजला

सातारा: आपली छत्री, रेनकोट इतरांपेक्षा वेगळी आणि आकर्षक कशी दिसेल याकडे विशेष लक्ष देत नागरिक छत्री, रेनकोट खरेदी करत असून त्‍यांच्या पसंतीला पडणाऱ्‍‌या विविध रंगी छत्र्यांनी, रेनकोट नी बाजार सजले आहेत. विशेषकरून पोवईनाका, सातारा एसटी स्टँड परिसर, राजवाडा, खणआळी या भागांतील बाजारपेठेत व दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी दिसत आहे.

बाजारपेठा पावसाळी वस्तूंनी सजू लागल्या आहेत. या वर्षीही ग्राहकांच्या पसंतीस उतरतील अशा वस्तू व्यावसायिकांनी बाजारात उपलब्ध केल्या आहेत. पावसाचे आगमन यामुळे दरवर्षी हा हंगाम व्यावसायिकांना लाखो रुपयांचे उत्पन्न देऊन जातो. जेंट्स आणि लेडीज  रेनकोटमध्ये पॅंट-शर्ट, पॅराशूट नायलॉन, ट्रान्सपरंट रेनकोट बाजारात दाखल झाले आहेत. मॉडर्न छत्र्या सगळीकडे उपलब्ध आहेत. 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण

शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket