अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » देश » एमएचटी सीईटीचा निकाल १६ जून रोजी

एमएचटी सीईटीचा निकाल १६ जून रोजी

एमएचटी सीईटीचा निकाल १६ जून रोजी

मुंबई :शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षांपैकी सहा परीक्षांच्या निकालाची अंदाजित तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार ४ ते १७ जूनदरम्यान सहा अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. त्यात एमएचटी सीईटीचा निकाल १६ जून रोजी जाहीर होणार आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षांसंदर्भातील काही परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. मात्र यातील महत्त्वाची असलेल्या एमएचटी सीईटी परीक्षेच्या पीसीएम व पीसीबी गटाचा निकाल १६ जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे बी.बीसीए/बीबीए/बीएमएस/बीबीएम आणि विधी पाच वर्षे अभ्यासक्रमाचा निकाल ४ जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे बी. डिझाईन अभ्यासक्रमाचा निकाल ९ जून रोजी आणि विधी तीन वर्षे अभ्यासक्रमाचा निकाल १७ जून रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून सांगण्यात आले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket