Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » आदिबा ही महाराष्ट्राची पहिली महिला मुस्लिम IAS बनली

आदिबा ही महाराष्ट्राची पहिली महिला मुस्लिम IAS बनली

आदिबा ही महाराष्ट्राची पहिली महिला मुस्लिम IAS बनली

नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोगाचा ( UPSC 2024) अंतिम निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्याची अदिबा अनम अश्फाक अहमद ने संपूर्ण भारतातून 142 वी रँक प्राप्त केली आहे. यापूर्वी आदिबाने यूपीएससी ची मुलाखत दिली होती, परंतु अंतिम निवड झाली नव्हती. पण या प्रयत्नात तिची अंतिम यादीत निवड झाली आहे. तिला IAS पोस्ट मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. आदिबा ही महाराष्ट्राची पहिली महिला मुस्लिम IAS बनली आहे.

आदिबा ही हज हाऊस IAS प्रशिक्षण संस्था आणि नंतर जामीया निवासी प्रशिक्षण संस्थेची विद्यार्थिनी होती. तिच्या या यशामुळे अनेक विद्यार्थिनींना प्रेरणा मिळेल.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नीट चा पेपर पुन्हा होणार

नीट चा पेपर पुन्हा होणार पेपर लीक झाल्यामुळे वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET UG रद्द करण्यात आली आहे. ३ मे रोजी

Live Cricket