Home » राज्य » शिक्षण » मॅथ्स व इंग्लिश ऑलिंपियाड परीक्षेत चि.रियांश अभिजीत भोसलेला सुवर्ण पदक

मॅथ्स व इंग्लिश ऑलिंपियाड परीक्षेत चि.रियांश अभिजीत भोसलेला सुवर्ण पदक

मॅथ्स व इंग्लिश ऑलिंपियाड परीक्षेत चि.रियांश अभिजीत भोसलेला सुवर्ण पदक

सातारा -शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण  विकासासाठी रयत शिक्षण संस्थेचे रयत इंग्लिश मिडीयम स्कूल व मॅथ्स व इंग्लिश ऑलिंपियाड फाउंडेशन, दिल्ली यांचेतर्फे नुकतेच इंग्लिश व मॅथ्स ऑलिंपियाड परीक्षा घेण्यात आल्या. या परीक्षेत डॉ. अभिजीत रविंद्र भोसले यांचे चिरंजीव कु. रियांश अभिजीत भोसले याने सुवर्ण पदक व प्रमाणपत्र मिळविले.

कु. रेयांश अभिजीत भोसले याच्या या यशाबददल रयत इंग्लिश मिडीयम स्कूलचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर वर्ग तसेच धन्वंतरी पतसंस्थेचे व्हा. चेअरमन डॉ. कांत फडतरे, सर्व संचालक, सेवक वर्ग तसेच विविध मान्यवरांनी कौतुक व अभिनंदन केले व कु.रियांशच्या उज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

जैवविविधतेने नटलेले कास पुष्पपठार

जैवविविधतेने नटलेले कास पुष्पपठार महाराष्ट्रातील उत्तर पश्चिम डोंगररांगा म्हणजे सह्याद्री. सहयाद्रीच्या या रांगात निसर्गाने भरभरुन दिलेला नैसर्गिक खजिनाच सातारा जिल्ह्याला

Live Cricket