अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » कराडच्या कार्यमुक्त मुख्याधिकारी शंकर खंदारेसह चौघाजणांवर कारवाई;’लाचलुचपत’ ने 5 लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले

कराडच्या कार्यमुक्त मुख्याधिकारी शंकर खंदारेसह चौघाजणांवर कारवाई;’लाचलुचपत’ ने 5 लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले

कराडच्या कार्यमुक्त मुख्याधिकारी शंकर खंदारेसह चौघाजणांवर कारवाई;’लाचलुचपत’ ने 5 लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले

कराड -सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने सोमवारी सायंकाळच्या सुमारास  कराड नगरपालिका परिसरात कारवाई करत नगरपालिकेच्या तत्कालीन मुख्याधिकारी शंकर खंदारे यांच्यासह चौघांवर पाच लाख रुपयांच्या लाच प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये कराड पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी शंकर खंदारे, कराड नगरपालिकेचे सहाय्यक नगररचनाकार स्वानंद शिरगुप्पे, बांधकाम विभागातील कनिष्ठ लिपिक तोफिक शेख यांच्यासह अजिंक्य देव या खासगी व्यक्तीचा या प्रकरणात सहभाग लाचलुचपत विभागाच्या प्राथमिक चौकशीतून स्पष्ट झाला आहे.

कराडच्या सोमवार पेठेतील एका इमारतीस सुधारित बांधकाम परवाना देण्यासाठी 10 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी पाच लाख रुपये स्वीकारताना बांधकाम विभागातील कनिष्ठ कर्मचारी तोफिक शेख रंगेहात लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत.

 

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket