Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » प्रशांत कोरटकरला अखेर अटक, तेलंगणातून ठोकल्या बेड्या

प्रशांत कोरटकरला अखेर अटक, तेलंगणातून ठोकल्या बेड्या

प्रशांत कोरटकरला अखेर अटक, तेलंगणातून ठोकल्या बेड्या

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करून इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देण्याचा आरोप असलेला नागपूर येथील पत्रकार प्रशांत कोरटकर याला अखेर अटक करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणामधून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. कोल्हापूर पोलीस लवकरच याबाबत माहिती देण्याची शक्यता आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कोरटकरला अटक केल्याची माहिती समोर येत आहे. कोरटकर याने शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव केलं होतं, त्यानंतर तो फरार झाला होता, अखेर त्याला अटक केल्याची माहिती समोर येत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

जेवण करून घरी जाताना भिडे गुरुजींवर कुत्र्याचा हल्ला 

Post Views: 318 जेवण करून घरी जाताना भिडे गुरुजींवर कुत्र्याचा हल्ला  सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर कुत्र्याने हल्ला

Live Cricket