अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » प्रशांत व्हटकर यांची कराड नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदी नियुक्ती

प्रशांत व्हटकर यांची कराड नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदी नियुक्ती

प्रशांत व्हटकर यांची कराड नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदी नियुक्ती

कराड -बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांची पदोन्नतीने कराड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदी निवड करण्यात आली आहे. कराडचे मुख्याधिकारी शंकर खंदारे यांना गुरुवारी कार्यमुक्त करण्यात येत असल्याचे आदेश राज्यपालांच्या आदेशाने काढण्यात आले. दरम्यान,  प्रशांत व्हटकर हे कराड नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा पदभार स्वीकारणार आहेत.

दिनांक 10 जून 2023 रोजी कराड नगरपालिका नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदी शंकर खंदारे यांची निवड झाली होती. त्यानंतर 13 जुलै रोजी 2023 रोजी खंदारे यांना अतिरिक्त आयुक्त पदावर पदोन्नती देण्यात आली होती. पदोन्नती नंतर खंदारे यांना अमरावती विभागातील अकोला महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावर पदस्थापना देण्यात आल्याचे आदेश शासनाच्या वतीने काढण्यात आले होते. मात्र खंदारे यांनी या ठिकाणचा पदभार स्वीकारला नव्हता ते कराडला मुख्याधिकारी म्हणून कायम राहिले होते.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket