Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » उद्योगजगत » खंडाळा येथील राजेंद्र विद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण सभागृह येथे शनिवार दि. 22 मार्च रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

खंडाळा येथील राजेंद्र विद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण सभागृह येथे शनिवार दि. 22 मार्च रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

खंडाळा येथील राजेंद्र विद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण सभागृह येथे शनिवार दि. 22 मार्च रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

प्रतिनिधी –खंडाळा येथील राजेंद्र विद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण सभागृह येथे शनिवार दि. 22 मार्च रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा राजेंद्र विद्यालय व पुणे येथील सुप्रिम फॅसिलिटी मॅनेजमेंट लिमिटेड या कंपनीतर्फे घेण्यात येणार आहे. यासाठी नामवंत कंपनीचे अधिकारी तेथे उपस्थित असणार आहेत. तरी इच्छुकांनी आपल्या कागदपञांसहीत दिलेल्या ठिकाणी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडुन करण्यात आले आहे. यासाठीची शैक्षणिक पाञता इयत्ता 8 वी पासुन पुढे ठेवण्यात आली असुन आयटीआय, डिप्लोमा, बीए, बीएससी च्या विद्यार्थ्यांनाही यामध्ये सहभागी होता येणार आहे.

मेळाव्यात सहभाग घेण्यासाठी विद्यालयातर्फे नालबंद सर व अरूंधती गाढवे तसेच सुप्रिम कंपनीतर्फे ऊदय निकम यांच्याही संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त इच्छुकांनी आपल्या शैक्षणिक पाञतेनुसार मिळणा-या या सुवर्णसंधीचे सोने करावे, असे आवाहन सुप्रिम कंपनीतर्फे उदय निकम यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

काँग्रेसच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी रणजितसिंह देशमुख

Post Views: 60 काँग्रेसच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी रणजितसिंह देशमुख सातारा -राष्ट्रीय काॅंग्रेसच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी रणजीतसिंह देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Live Cricket