अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » देश » कार्वे येथील आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद : चौदाशेहून अधिक नागरिकांची मोफत तपासणी

कार्वे येथील आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद : चौदाशेहून अधिक नागरिकांची मोफत तपासणी

कार्वे येथील आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद : चौदाशेहून अधिक नागरिकांची मोफत तपासणी

 कार्वे : कोणताही आजार अंगावर काढू नये वैद्यकीय तंत्रज्ञान प्रगत झाले असल्याने कोणत्याही आजारावार तात्काळ उपचार होण्यासाठी तपासणी आवश्यक आहे. त्यामुळे स्वतः च्या आरोग्याची काळजी स्वतः प्राथमिकतेने घेतली पाहिजे यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कार्वे येथे केले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त कार्वे येथे आयोजित आरोग्य शिबिरात जवळपास चौदाशेहुन अधिक नागरिकांनी सहभाग नोंदविला. यावेळी कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे, माजी पं स सदस्य नामदेवराव पाटील, इंद्रजित चव्हाण, कार्वेचे माजी सरपंच वैभव थोरात, शब्बीर मुजावर, काँग्रेसचे डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.विलास थोरात, रंगराव थोरात, विष्णू हुलवान, विठ्ठल हुलवान, माणिकतात्या थोरात, प्रल्हाद हुलवान, सुजित थोरात, भगवान सुतार, अशोकराव थोरात, साहेबराव थोरात, जिना मुलाणी, संतोष थोरात, अनिकेत घाडगे, रोहित थोरात, सलीम मुलाणी आदीसह कार्वे ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. 

माजी खा. श्रीमती प्रेमीलाताई चव्हाण चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने तसेच विश्वराज हॉस्पिटल व एच व्ही देसाई हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने व संकल्प सामाजिक संस्थेच्या सहकार्याने कार्वे येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात प्रामुख्याने डोळे तपासणी, अस्थिविकार, दंतरोग, शुगर, कान, नाक, घसा, स्त्रीरोग तपासणी तसेच सर्वसाधारण तपासणी आदी सर्व तपासण्या मोफत करण्यात आल्या.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket