Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » खासदार उदयनराजे झाले डॉक्टर, कॅनडाच्या अमेझिंग ऑलंम्पिया कॅनडा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डतर्फे डॉक्टरेट बहाल

खासदार उदयनराजे झाले डॉक्टर, कॅनडाच्या अमेझिंग ऑलंम्पिया कॅनडा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डतर्फे डॉक्टरेट बहाल

खासदार उदयनराजे झाले डॉक्टर, कॅनडाच्या अमेझिंग ऑलंम्पिया कॅनडा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डतर्फे डॉक्टरेट बहाल

सातारा -अमेझिंग ऑलंम्पिया कॅनडा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांच्यातर्फे खासदार उदयनराजे भोसले यांना डॉक्टरेट पदवी देण्यात आली आहे.डॉक्टरेट पदवीचे प्रमाणपत्र खासदार उदयनराजे भोसले यांना त्यांच्या निवासस्थान जलमंदिर पॅलेस या ठिकाणी देण्यात आले आहे. श्रीमंत छत्रपती छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या सार्वजनिक सेवेतील समर्पण आणि समाजातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली आहे.खासदार उदयनराजे भोसले हे सध्या सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत.अमेझिंग ऑलम्पिया कॅनाडा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांच्या तर्फे खासदार उदयनराजे भोसले यांना डॉक्टरची पदवी देण्यात आली आहे. 

 

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

बावधन ग्रामपंचायत सरपंच पदी सौ वंदना जगदीश कांबळे यांची निवड

Post Views: 90 बावधन ग्रामपंचायत सरपंच पदी सौ वंदना जगदीश कांबळे यांची निवड वाई प्रतिनिधी (शुभम कोदे)आज झालेल्या बावधन ग्रामपंचायतीच्या

Live Cricket