Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » भाजप मेढा शहर यांच्या वतीने येत्या शनिवारी (ता:आठ) जागतिक महिला दिनानिमित्त मेढा येथील सर्व सन्माननीय माता-भगिनींचा सन्मान

भाजप मेढा शहर यांच्या वतीने येत्या शनिवारी (ता:आठ) जागतिक महिला दिनानिमित्त मेढा येथील सर्व सन्माननीय माता-भगिनींचा सन्मान

भाजप मेढा शहर यांच्या वतीने येत्या शनिवारी (ता:आठ) जागतिक महिला दिनानिमित्त मेढा येथील सर्व सन्माननीय माता-भगिनींचा सन्मान

केळघर प्रतिनिधी :भाजप मेढा शहर यांच्या वतीने येत्या शनिवारी (ता:आठ) जागतिक महिला दिनानिमित्त मेढा येथील सर्व सन्माननीय माता-भगिनींचा सन्मान आकर्षक भेटवस्तू देऊन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्हा पालकमंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अशी माहिती नगरसेवक विकास देशपांडे यानी दिली.

मेढा येथील कलश मंगल कार्यालय एसटी डेपो समोर दुपारी ३.०० ते ६.०० या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे.यामध्ये तीन वाजता होम मिनिस्टर पैठणी आणि विविध खेळ स्पर्धा होनार आहेत. विविध प्रकारची बक्षीस ठेवण्यात आले आहे.आणि खास आकर्षण झी मराठी फेम पारू या कार्यक्रमातील अभिनेत्री शरायू सोनावणे या सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहनार आहे. तरी मेढा शहरातील महिलांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा,असे आवाहन नगरसेवक देशपांडे व संयोजकांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

बावधन ग्रामपंचायत सरपंच पदी सौ वंदना जगदीश कांबळे यांची निवड

Post Views: 77 बावधन ग्रामपंचायत सरपंच पदी सौ वंदना जगदीश कांबळे यांची निवड वाई प्रतिनिधी (शुभम कोदे)आज झालेल्या बावधन ग्रामपंचायतीच्या

Live Cricket