Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » यशस्वी: भव उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

यशस्वी: भव उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद  

यशस्वी: भव उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद  

पुणे -लायन्स क्लब पुणे इनोव्हेशन स्टेप्स अकॅडमी व गुरुकुल अकॅडमी यांच्या संयुक्त  विद्यमाने आज दिनांक 29/01/2025 रोजी ग.दि.माडगूळकर नाट्यगृहात सकाळी आठ ते एक वाजेपर्यंत च्या काळात दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेला विद्यार्थ्यांनी कसे सामोरे जायचे तेही तणाव विरहित यासाठीचा यशस्वी भव: हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्टपणे नियोजनबद्ध पार पढला.

वरील कार्यक्रमासाठी जे आर डी टाटा पुरस्कार प्राप्त  रामदास काकडे डिस्ट्रिक्ट 3234D2 चे उपप्रांतपाल ला. राजेशजी आगरवाल उमेशजी आगरवाल अविनाशजी मोरे विजयजी शिनकर प्रशांतजी कुलकर्णी सेक्रेटरी किशोरी हरणे खजिनदार एकनाथ चौधरी विनायक घोरपडे कार्यक्रम प्रमुख संदीपजी पोलकम अध्यक्ष गोपाल बिरारी व्याख्याते उदयजी निकम यांनी या वरील क्लबच्या अत्यंत महत्वाच्या व समाज उपयोगी उपक्रमाकरिता आपली उत्साहपूर्वक उपस्थिती दर्शवली.आलेल्या सर्व लायन्स मेंबरचे  अध्यक्ष(गोपाल बिरारी) यांनी धन्यवाद व्यक्त केले. 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

दाव्होस दौऱ्यावर टीका नव्हे, तर पारदर्शकतेची मागणी मागील MoU वर श्वेतपत्रिका जाहीर करा – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

दाव्होस दौऱ्यावर टीका नव्हे, तर पारदर्शकतेची मागणी मागील MoU वर श्वेतपत्रिका जाहीर करा – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

Live Cricket