राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन तडीपार इसमाच्या मुसक्या आवळल्या; 3 गावठी पिस्टलसह 3.29 लाखांचा मुद्देमाल जप्त लोकमत वन वर्ल्ड समिटमध्ये यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चा सन्मान
Home » राज्य » बीड येथील स्व.संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली

बीड येथील स्व.संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली

बीड येथील स्व. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली

बीड येथील स्व. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी, भाऊ धनंजय देशमुख यांनी आज मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.बीड येथील गुन्हेगारी संपूर्णतः संपविण्यासाठी कठोर कारवाई केली जाईल आणि तोवर थांबणार नाही, असे सांगतानाच, देशमुख कुटुंबाच्या मागणीनुसार SIT मध्ये त्यांना हवे असलेले अधिकारी समाविष्ट करण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिले.या भेटीदरम्यान आमदार सुरेश धस आणि आमदार नमिता मुंदडा यांची उपस्थिती होती.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई

राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket