Home » राज्य » शिक्षण » गौरीशंकर एम. बी. ए. च्या विद्यार्थांची इन्फोसिस लिमिटेड. पुणे इथे अभ्यास भेट.

गौरीशंकर एम. बी. ए. च्या विद्यार्थांची इन्फोसिस लिमिटेड. पुणे इथे अभ्यास भेट.

गौरीशंकर एम. बी. ए. च्या विद्यार्थांची इन्फोसिस लिमिटेड. पुणे इथे अभ्यास भेट.

लिंब – गौरीशंकर एम बी ए च्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थांनी प्रात्यक्षिक अभ्यासक्रमाचा भाग म्हणून नुकतीच इन्फोसिस लिमिटेड पुणे इथे भेट दिली.या भेटीमध्ये इन्फोसिस लिमिटेड च्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना महत्वाची बिझनेस स्किल्स लीडरशिप, कम्युनिकेशन स्किल्स टाइम मॅनेजमेंट, डिसिजन मेकिंग, डेटा अनालिसिस, प्रोजेक्ट मॅनेजमेंट अँड प्लॅनिंग, क्रीएटिव्ह थिंकिंग या विषयांवर ऍक्टिव्हिटी च्या माध्यमातून मार्गदर्शन केले.त्यासोबतच पूर्ण कॅम्पस व्हिसिट मधून इन्फोसिस च्या कार्यप्रणाली बद्दल माहिती दिली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा जिल्हा बॉक्सिंग स्पर्धेत श्रीपतराव पाटील हायस्कूलला सुवर्ण झळाळी

Post Views: 69 सातारा जिल्हा बॉक्सिंग स्पर्धेत श्रीपतराव पाटील हायस्कूलला सुवर्ण झळाळी सातारा:करंजे पेठ येथील शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्रीपतराव

Live Cricket